
राज्य सरकारवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा – अँड. आकाश फुंडकर
MH 28 News Live, खामगाव : आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवणार्या आशा वर्कर यांच्यावर राज्य सरकारने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, यासाठी आशा सेविकांना वितरित करण्यात आलेल्या किटमध्ये रबरी लिंग देण्यात आले. हा प्रकार आशा सेविकांचा घोर अपमान करणारा असून यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button