तंत्रज्ञान
49 mins ago
अवकाश तंत्रज्ञानात शेगावच्या युवकाची जागतिक भरारी ! उपग्रह आणि यायच्या मदतीने पुराचे विश्लेषण करणाऱ्या शुभम तायडे यांच्या ‘फ्लडलेन्स एआय’ प्रकल्पाला बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार; विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रात बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक
MH 28 News Live / शेगाव : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक क्षितिजावर बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या…
आंदोलन
19 hours ago
पेनटाकळीच्या पाण्याचे नियोजन जाहीर करा; शेतकऱ्यांवरील दडपशाही खपवून घेणार नाही! प्रकाश महाराज जवंजाळ यांचा प्रशासनाला इशारा; वीजजोडण्या पूर्ववत करण्यासाठी पेन सावंगीत धरणग्रस्तांचे आमरण उपोषण
MH 28 News Live / चिखली : पेनटाकळी प्रकल्पातील पाणीवाटप आणि उपसा सिंचन करणाऱ्या…
जनसमस्या
22 hours ago
महा लॅबच्या सेवा ठप्प; गरीब रुग्णांची गैरसोय ! दोन वर्षांची शासकीय देयके थकल्याने रक्तनमुना संकलन व प्रयोगशाळा तपासण्या बंद; खासगी लॅबचा खर्च परवडेना
MH 28 News Live / डोणगाव : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ‘आपला दवाखाना‘ येथे…
गुन्हा
2 days ago
किडनॅपिंगचा थरार! अखेर समोर आले धक्कादायक वास्तव सराफा व्यापाऱ्याला तेलंगणा एलसीबीने ताब्यात घेतल्याचे उघड; जिल्हाभर पोलिसांची धावपळ, साखरखेर्डा येथे इनोव्हा अडविल्यानंतर गूढ उकलले!
MH 28 News Live / : देऊळगाव राजा : सराफा व्यापाऱ्याला तेलंगणा एलसीबीने ताब्यात घेतल्याचे…
आरोग्य
2 days ago
आता सरकारी दवाखान्यांवर ‘एआय’ची नजर ! सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून होणार रुग्णालयांची निगराणी; बुलढाण्यासह या ११ जिल्ह्यांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश
MH 28 News Live / बुलढाणा : राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या कारभारावर आता तंत्रज्ञानाची नजर राहणार…
जनसमस्या
3 days ago
नांदुऱ्याची ज्ञानगंगा बनली गटारगंगा ! अतिक्रमणे, सांडपाणी अन् गिल्लीफुलोरचा विळखा; नैसर्गिक जलस्रोताच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह
MH 28 News Live / नांदुरा (राहुल चोपडे), दि. ३० ऑक्टोबर : नांदुरा शहराच्या…
निवडणूक
3 days ago
न्यायालयाचा हिरवा कंदील पण अनिश्चितता कायम ! २० जिल्हा परिषदा, २११ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा तिढा कायम; दुष्काळ, एसआयआर आणि जनगणनेचे नवे अडथळे आयोगाच्या लेखी आदेशाकडे लक्ष
MH 28 News Live : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लागलेले ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसू…
बुलडाणा जिल्हा
4 days ago
बालकांच्या हक्कांसाठी कायद्याचे कवच; न्यायाधीश एम. व्ही. पौळ यांचे चिखली अर्बन विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
MH 28 News Live / चिखली : बालकांचे सुरक्षित बालपण, त्यांचे हक्क व अधिकार यांचे…
आरोग्य
5 days ago
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आता जिल्हा रुग्णालयात चकरा नकोत; वैद्यकीय महाविद्यालयात जावे लागणार
MH 28 News Live / बुलढाणा : दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाणाऱ्या दिव्यांग…

































