♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ICAR मध्ये 462 जागांची भरती, 1 जूनपर्यंत करा अर्ज

MH 28 News Live : भारतीय कृषी संशोधन संस्थेने 462 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली असून यातील 38 पदांसाठीची भरती ही महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 30 दरम्यान असावं. निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे. CICR (Nagpur), CCRI (Nagpur), DFR (Pune), DOGR (Pune), NRC Grapes (Pune), NRC Pomegranate (Solapur), NBSS&LUP (Nagpur), CIFE (Mumbai), ATARI Zone-VIII (Pune) या ठिकाणी या जागांची भरती प्रक्रिया (ICAR Recruitment) असणार आहे.

पदाचे नाव – सहाय्यक (Assistant)

रिक्त पदे – 462 (महाराष्ट्रात 38 पदे)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जून 2022

वय मर्यादा – 20-30 वर्षे

अधिकृत वेबसाईट – https://www.iari.res.in/

नोटीफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1CN-Op8w6w2Auhi9F1C9n1-HqYhom2jCd/view

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/76960/Instruction.html

निवड पद्धत (Selection Process)

– Preliminary Examination (CBT Mode)
– Main Exam
– Skill Test i.e. Computer Proficiency Test (CPT)
– Merit List

अर्जाचे शुल्क

– For UR/OBC-NCL/EWS Category – Rs.1200 (Including Exam And Registration Fee)

– For Women SC/ST/Person with Benchmark Disability – Rs.500 (Only Registration Fee). No Exam Fee Required for Such Candidates.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129