♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

नोकरी मिळविण्याची संधी..! बुलडाणा अर्बन को ऑप सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती

MH 28 News Live : बुलढाणा : लडाणा अर्बन को ऑप सोसायटी अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

एकूण पदे : 08
रिक्त पदाचे नाव :
1) वरिष्ठ शाखा व्यवस्थापक / Senior Branch Manager 01
2) कर्ज अधिकारी / Loan Officer 02
3) वसुली अधिकारी / Recovery Officer 02
4) आयटी अधिकारी / IT Officer 01
5) विधी अधिकारी / Legal Officer 02

पदासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता

दरम्यान, या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची शैक्षणिक पात्रता ही किमान कोणत्याही शाखेमध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे.तसेच प्रत्येक उमेदवाराला आपल्या क्षेत्रातील कामाचा किमान 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक

दरम्यान, या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2023 ही आहे. तर या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठीचा ई-मेल पत्ता – [email protected] हा आहे.

वेबसाईट

या भरती संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास या संस्थेच्या अधिकृत वेबसाईट – http://buldanaurban.org ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129