
समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा जवळ लक्झरी बसचा भीषण अपघात 21 प्रवाशांचा मृत्यू
MH 28 News Live, देऊळगाव राजा * संदीप सरनामे ) सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा जवळ समृद्धी महामार्गावर रात्री २ वाजता लक्झरी बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला या अपघातामध्ये लक्झरी बसणे पेठ घेतल्याने बसमधील 21 ते 25 प्रवासी जळून मृत्युमुखी पडले.

विदर्भ ट्रॅव्हल्स नागपूर वरून पुण्याकडे जात असताना सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा जवळ लक्झरीचा टायर फुटल्याने सिमेंट रोडला घर्षण होऊन बसणे पेठ घेतला यामध्ये बस मध्ये असलेले 21 ते 25 प्रवासी मूर्ती मुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज देण्यात आला आहे घटनास्थळावर महामार्ग पोलीस दाखल झाले अजून मदत कार्य सुरू आहे..




