♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भरतीची सुवर्णसंधी : BEL मध्ये १६ पदांची भरती

MH 28 News Live : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) तर्फे पात्र उमेदवारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फील्ड ऑपरेशन इंजिनिअर, प्रोजेक्ट इंजिनिअर-I आणि ट्रेनी इंजिनिअर-I या पदांसाठी एकूण १६ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

उमेदवारांचे वय २८ ते ४० वर्षे यांच्यामध्ये असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १५० रुपयांचे शुल्क भरावे लागणार असून अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

भरतीसंबंधी अधिक माहिती व सविस्तर मार्गदर्शनासाठी उमेदवारांनी bel-india.in
या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129