
ITI बुलढाणा येथे विविध पदांसाठी थेट मुलाखत भरती
MH 28 News Live / बुलढाणा : ITI बुलढाणा अंतर्गत सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रीकल), जोडारी, एम्प्लॉयबिलीटी स्कील, मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकल या पदांच्या भरतीसाठी एकूण ५ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदांकरिता पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून इच्छुकांनी संबंधित तारखेला उपस्थित राहावे.

पदांची नावे :
सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रीकल)
जोडारी
एम्प्लॉयबिलीटी स्कील
मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकल
एकूण पदसंख्या : ५
शैक्षणिक पात्रता : आवश्यकतेनुसार (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

नोकरीचे ठिकाण : बुलढाणा
अर्ज पद्धती : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण : आय.टी.आय. मेहकर, जि. बुलढाणा
मुलाखतीची तारीख : ८ सप्टेंबर २०२५
इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर 08 सप्टेंबर २०२५ रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.



