
विविध ग्रामीण बँकांसाठी मेगा भरती १३,२१७ पदांसाठी आजच अर्ज करा !
MH 28 News Live : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) मार्फत देशभरातील २८ ग्रामीण बँकांमध्ये तब्बल १३,२१७ पदांची मेगा भरती जाहीर.
✨ रिक्त पदे
ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज) – ७,९७२
ऑफिसर स्केल-I – ३,९०७
ऑफिसर स्केल-II – ८५४
ऑफिसर स्केल-III – १९९
💡 महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी विशेष संधी – महाराष्ट्र ग्रामीण बँकेत १०० ऑफिस असिस्टंट व १०० ऑफिसर स्केल-I पदे !

📌 पात्रता
कोणत्याही शाखेची पदवी
संगणकाचे ज्ञान
स्थानिक भाषा (महाराष्ट्रासाठी मराठी) अनिवार्य
🎯 वयोमर्यादा
ऑफिस असिस्टंट – १८ ते २८ वर्षे
ऑफिसर स्केल-I – १८ ते ३० वर्षे
ऑफिसर स्केल-II – २१ ते ३२ वर्षे
ऑफिसर स्केल-III – २१ ते ४० वर्षे
(आरक्षित प्रवर्गांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत)

📝 परीक्षा पद्धती
ऑनलाइन पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा
ऑफिस असिस्टंटसाठी निवड फक्त मुख्य परीक्षेवर
ऑफिसर पदांसाठी मुख्य परीक्षा + मुलाखत
महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, कोंकणी भाषेत उपलब्ध
📅 महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर २०२५ (रात्रो ११.३० वाजेपर्यंत)
पूर्व परीक्षा – नोव्हेंबर/डिसेंबर २०२५
मुख्य परीक्षा – डिसेंबर २०२५/जानेवारी २०२६
मुलाखती – जानेवारी/फेब्रुवारी २०२६
प्रोव्हिजनल अलॉटमेंट – फेब्रुवारी/मार्च २०२६

💰 अर्ज शुल्क
सर्वसाधारण उमेदवार – ₹८५०/-
अजा/अज/अपंग/माजी सैनिक – ₹१७५/-
🌐 अर्ज करा आत्ताच!
👉 www.ibps.in
🚀 ग्रामीण बँकिंग क्षेत्रात स्थिर करिअर, आकर्षक पगार आणि भविष्याची खात्री – ही सुवर्णसंधी गमावू नका !



