♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बुलढाणा पोलीस भरती 2025 – बॅण्डस्मॅन पदाच्या १२५ + ८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज लवकरच सुरू !

MH 28 News Live / बुलढाणा : पोलीस विभागामध्ये पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (बॅण्डस्मॅन) पदांसाठी तब्बल १२५ + ८ रिक्त पदे भरण्यात येणार असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये आणि लवकरच सुरु होणाऱ्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सज्ज राहावे.

👉 पदाचे तपशील:

पदाचे नाव: पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (बॅण्डस्मॅन)

एकूण पदसंख्या: १२५ + ८

शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा:

खुला वर्ग: 18 ते 28 वर्षे

मागासवर्गीय: 18 ते 33 वर्षे

अर्ज शुल्क:

खुला प्रवर्ग: ₹450/-

मागास प्रवर्ग: ₹350/-

अर्ज पद्धत: फक्त ऑनलाईन

नोकरी ठिकाण: बुलढाणा

📅 महत्वाच्या तारखा:

अर्ज सुरू होण्याची तारीख: सप्टेंबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ऑक्टोबर 2025 (तारीख लवकरच जाहीर)

📌 अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता, शारीरिक निकष, प्रमाणपत्रांची यादी, परीक्षा शुल्क, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती तसेच निवड प्रक्रिया यांचा नीट अभ्यास करावा.

🔗 सविस्तर माहिती व अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ: www.buldhanapolice.gov.in
तसेच संपूर्ण जाहिरात, महत्वाची कागदपत्रे, परीक्षा पद्धती व ग्राउंड चाचणी संदर्भातील माहिती येथे उपलब्ध आहे: policerecruitment2024.mahait.org

📢 उमेदवारांनी सदरहू जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा. बुलढाणा पोलीस भरती 2025 तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते !

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129