♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी नवीन भरती ; ITI उत्तीर्णांना संधी

MH 28 News Live : तरुणांना रेल्वेत नोकरी करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल साउथ ईस्टर्न रेल्वे (SER) ने अप्रेंटिसशिपच्या पदांसाठी भरती काढली आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2022 (05:00 PM) आहे.

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा फी : 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: कोलकत्ता (पश्चिम बंगाल)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.rrcser.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Categories:Jobs
Tags:South Eastern Railway Bharti 2023South Eastern Railway Recruitment 2023

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129