♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रोजगार वार्ता – अकोला जिल्हा न्यायालयात पदभरती, २५ एप्रिलपर्यंत आँनलाईन अर्ज करा

MH 28 News Live : अकोला जिल्हा न्यायालयाने बुकबाइंडर पदासाठी भरती सुरू केली आहे. पात्र उमेदवारांना https://districts.ecourts.gov.in/ या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. एकूण ४ जागा रिक्त असल्याची माहिती एप्रिल २०२२ च्या जाहिरातीत देण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल आहे.

भरतीविषयीची अद्ययावत माहिती Mahasarkar.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. उमेदवारांची पात्रता, अभ्यासक्रम आणि लेखी व तोंडी परीक्षेच्या गुणांचे विभाजन इत्यादी माहिती https://mahasarkar.co.in/akola-district-court-recruitment/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. https://districts.ecourts.gov.in/ हेसुद्धा अधिकृत संकेतस्थळ आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129