♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आणखी किती छळणार आँक्टोबर हिट ? कधी येणार हिवाळा ?

MH 28 News Live : महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईसह उपनगरीय भागांतून पावसानं काढता पाय घेतला आहे. असं असलं तरीही कोकणात मात्र काही भागांमध्ये अद्यापही अधूनमधून पावसाच्या सरींची बरसता होताना दिसत आहे. इथं पावसानं परतीचा प्रवास सुरु केलेला असतानाच तिथं आता तापमानवाढ होत असल्यामुळं ऑक्टोबर हिटच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. किंबहुना येत्या काळात ही तापमानवाढ आणखी तीव्र होणार असून, हिवाळा कधी सुरु होतोय याचीच विचारणा होताना दिसणार आहे.

उन्हासोबत वातावरणात आर्द्रतेची पातळी वाढली असल्यामुळं सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात वाढ झाल्याचं निदर्शनास येत आहे. ज्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामानात झालेल्या या बदलामुळं सध्या हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये देशातील केरळ भागामध्ये किनारपट्टी क्षेत्रात पावसाच्या सरींची अधूनमधून हजेरी असणार आहे. तर, पश्चिमी विक्षोभामुळं चेन्नई, आंध्रमध्येसुद्धा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. तर, याच भागांमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129