महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 रिक्त जागांवर भरती
MH 28 News Live, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागातविविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 (05:00 PM) आहे. Maharashtra State Excise Recruitment 2023
एकूण रिक्त पदे : 512
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
2) लघुटंकलेखक 16
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
3) जवान राज्य उत्पादन शुल्क 371
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण
4) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 70
शैक्षणिक पात्रता : (i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
5) चपराशी 50
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
वयाची अट: 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]
इतका पगार मिळेल?
लघुलेखक (निम्नश्रेणी) : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : stateexcise.maharashtra.gov.in
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button