♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चँरिटी कमिशनरकडील प्रलंबित बदल अर्जांच्या निपटाऱ्यासाठी 25 मार्चपर्यंत विशेष मोहिम

  1. MH 28 News Live, बुलडाणा : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बुलडाणा येथे अवादांकीत प्रलंबित बदल अर्जांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी 14 ते 25 मार्च 2022 दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यापूर्वीही अशा प्रकारची मोहिम राबविण्यात आली आहे. विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच विश्वस्तांनी आपले प्रलंबित अर्जांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त प्र. नि आवळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129