♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मनसे जिल्हा संपर्क कार्यालयात झाले उत्साहात ध्वजारोहण

MH 28 News Live, चिखली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा संपर्क कार्यालय चिखली येथे ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे बुलढाणा उप जिल्हाध्यक्ष राजेश परीहार यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, जिल्हा सचिव डॉ.योगेश काळे, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, उप शहराध्यक्ष रवि वानखेडे, शहर सचिव अजय खरपास, संजय दळवी, विभाग अध्यक्ष पंढरी मैंद, निशांत गायकवाड, दिपक बरबडे, किशोर लोखंडे, अजय देशमाने, ज्ञानेश्र्वर हाडे, जितेंद्र इंगळे, मोहन मेहेत्रे यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129