♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

उत्रादा येथिल मुख्य रस्ताची दुरवस्था, गावकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील उत्रादा येथिलगोकुळ नगर भागात जाण्यासाठी मुख्य रस्ता एकच आहे. परंतु, या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पावसाळ्यात सदर रस्त्यावर चालने देखील अवघड झाले असल्याने या रस्त्याचे बांधकाम त्वरीत करण्यात यावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला दिला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129