♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लाचखोर उपजिल्हाधिकारी घुगे आणि कारकून कऱ्हाळेचा जामीन फेटाळला

MH 28 News Live, बुलढाणा : एक लाख रुपयांची लाच स्विकारतांना पकडलेले गेलेले उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना न्यायालयाकडून अजूनही दिलासा मिळालेला नाही. पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेले लाचखोर आरोपी घुगे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने टाकला होता. वैद्यकीय कारणे दाखवून घुगे यांनी सोमवारी पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज दाखल होता. परंतु विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी घुगे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला.

ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचे प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना देऊळगाव राजा तहसीलच्या निवडणूक विभागाच्या अव्वल कारकुनाला सोमवारी रंगेहात पकडले होते. तालुक्यातील गोळेगाव येथे १८ डिसेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणूकीत चक्रारदाराने शेतकरी ग्रामविकास पॅनलतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निकाल लागल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवडणूक खर्च सादर करावा लागतो तक्रारकर्त्यांसह पॅनलच्या आठ उमेदवारांच्या विडणूक खर्चाचा तपशील ४ जानेवारी २०१३ रोजी तहसिल अव्वल कारकून रामेश्वर ३६. सिनगाव गीर यांच्याकडे सादर केला. आणखी दोन उमेदवाराचा खर्च सादर करावयाचा होता. त्यासाठी अव्वल कारकून कऱ्हाळे याने दोन उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा अनल कारकून रामेश्वर तपशील घेऊन येताना प्रतिउमेदवार १५०० रुपये याप्रमाणे दहा उमेदवाराचे ५ हजार रुपये घेऊन या, तरच तुम्हाला निवडणुक खचचेि प्रमाणपत्र देतो असे सांगितले. दरम्यान रामेश्वर केला

कऱ्हाळे याच्याविरुद्ध बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. ९ जानेवारी २०२३ रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणीदरम्यान अव्वल कारकुनाने पाच हजारांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, एसीबीने तहसील कार्यालयात कारवाईसाठी सापळा रक्ला तक्रारकत्यांकडून पाच हजार रूपये घेताच आरोपीला रंगेहात पकडण्या आले होते. लाचखोर आरोपी याने आज, मंगळवारी जामीन मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज सादर केला होता. मात्र न्यायालयाने लाचखोर कलेचा अर्ज नामंजूर.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129