♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मनसेच्या झंझावाताला तरुणांची साथ… चिखली येथील आनंद नगर परिसरातील शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश

MH 28 News Live / चिखली : राज्यातील राजकीय पक्षातील नेत्यांची धरसोड वृत्ती बघता सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे विकास कामासाठी कोणत्या नेत्यांचा आदर्श घेत पक्षाची वाट धरावी असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे असे असताना हिंदू जननायक सन्माननीय राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन दि. ११ नोव्हेंबर रोजी चिखली येथील आनंद नगर परिसरातील दिनेश गुंजाळकर, विशाल मंजुळकर, विलास लष्कर, सुनील भांडेकर, समाधान गुंजाळ, आकाश गुंजाळकर, अमोल मुदरकर, ज्ञानेश्वर गुंजाळकर, ईश्वर गुंजाळकर, सचिन पिटकर, कृष्णा मंजुळकर, गणेश मोहिते, राम मोहिते, राहुल मोहिते, शिवाजी मोहिते, नितीन देवकर, विशाल जाधव, उमेश गुंजाळकर, अनिल जाधव, परमेश्वर जाधव, चेतन गुंजाळकर,आनंद कुसळकर,अमोल लष्कर, राजू पीटकर, राजू पवार, नितीन माटे, शुभम कुसळकर, रोहित धनवटे, सुनील जाधव, शिवदास जाधव, संजय कुसळकर, राम राऊत, समाधान मोहिते यांसह असंख्य युवकांनी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजु परिहार, जिल्हा सचिव डॉ योगेश काळे, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, मनवीसे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, उपजिल्हाध्यक्ष अरुण येवले, शहर अध्यक्ष नारायण बापु देशमुख, तालुका सचिव प्रवीण देशमुख, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, मयूर पऱ्हाड, प्रेम पडघान ,उप शहर अध्यक्ष रवी वानखेडे, शहर सचिव अजय खरपास, संजय दळवी, विभाग अध्यक्ष समाधान म्हस्के , निशांत गायकवाड, मंगेश उगले, बंटी राजे कळमकर , पंढरी महिंद, अमोल वानखेडे, वैभव देहाडराय, विष्णू लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेमध्ये जाहीर प्रवेश घेतला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129