♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या प्रचारासाठी चिखलीत रविवारी मोटारसायकल रँली

MH 28 News Live, चिखली : सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी बुलढाणा येथे आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या प्रचार प्रचारासाठी रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी दुपारी चार वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, चिखली येथून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून त्यामध्ये सर्व पत्रकार बांधवांना देखील आयोजन समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सर्व पत्रकार बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती सदर समिती द्वारे करण्यात आली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129