♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

संभाजीनगर येथील ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा – विठ्ठल लोखंडकार

MH 28 News Live : ठाणे या नंतर आता राज ठाकरे यांची संभाजीनगर येथे ऐतिहासिक जाहीर सभा होणार आहे.

संभाजीनगर मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दि.१ मे रोजी सायंकाळी ५ : ३० वाजता ही सभा होणार असुन या ऐतिहासीक सभेसाठी जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे बुलडाणा,अकोला संपर्क अध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार व शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांनी केले असून संभाजी नगर येथे होणाऱ्या सभेला येणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते व राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, मदन गायकवाड,लक्ष्मण जाधव,सर्व तालुकाध्यक्ष, शहरध्यक्ष यांच्याशी संपर्क करून जास्तीत जास्त संख्येत वाजत गाजत या ऐतिहासिक सभेला येण्याचे आवाहान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विठ्ठल लोखंडकार व शैलेश गोंधणे यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129