♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आश्चर्यकारक…! अकरा कोटी रुपयांची संपत्ती दान करून अख्खे कुटुंब घेणार संन्यास दीक्षा

MH 28 News Live : अमाप संपत्ती मिळवून आयुष्यभर माझे जीवन जगणे हाच बहुतेक लोकांच्या आयुष्याचा होंडा असतो मात्र या मात्र याला काही अपवाद देखील आढळतात असाच एक अपवाद म्हणजे मध्य प्रदेशातील बालाघाट येथील सरांना कुटुंबीय होय या कुटुंबाने आपली अकरा करोड रुपयांची संपत्ती अक्षरशः दान केली असून येत्या 22 मे रोजी संपूर्ण कुटुंबच संन्यास दीक्षा घेऊन वैराग्य धारण करणार आहे. बालाघाट येथील राकेश सुराणा यांनी आपली ११ करोडांची संपत्ती दान करत, पत्नी व मुलासोबत सन्यास घेतला आहे.

२२ मे ला जयपूर येथे ते दीक्षा घेणार आहेत. राकेश सुराणा हे बालाघाट येथील सराफा व्यापारी असून, सराफाचा छोटा व्यापार करणारे सुराणा यांनी अत्यंत मेहनतीने या क्षेत्रात नाव कमविले आहे.

राकेश सुरना यांची पत्नी लीना सुरान (३६) लहानपणापासूनच अध्यात्मच्या Sanyasa मार्गावर जायचे होते. लिना सुरण यांनी प्राथमिक शिक्षण अमेरिकेतून पूर्ण केली असून, बंगलोर विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे. त्यांचा मुलगा अमेय सुरान (११) वय वर्ष चार ,अधेच अध्यात्म स्वीकारायचे होते. कमी वयामुळे त्याला ७ वर्षे वाट पाहावी लागली. २०१७ मध्ये सुरान यांच्या आईनेही दीक्षा घेतली. २००८ मध्ये ही बहिणेही दीक्षा घेतली आहे. राकेश सुरना त्यांची पूर्ण संम्पत्ती गौ शाळा व अनाथाश्रमांना दान देणार आहेत.

रतलाम येथील १० वर्षीय ईशान कोठारी व रतलाम येथील दोन जुळ्या बहिणी तनिष्का व पलक २६ मे ला दीक्षा घेणार आहेत. मोठी बहीण दीपाली ने ५ वर्ष आधि दीक्षा घेतली आहे. तिन्ही बालके आभासी जग त्यागून वैराग्यचा मार्ग निवडला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129