♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रशियात अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरणाचा देऊळगाव घुबेमध्ये झाला जल्लोष

रशियात अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरणाचा देऊळगाव घुबेमध्ये झाला जल्लोषMH 28 News Live, चिखली : 14 सप्टेंबर रशियाची राजधानी मास्को शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानिमित्त चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील गावकऱ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सन्मानार्थ आनंद साजरा केला.

अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ देऊळगाव धनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने या रँलीचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाची व साहित्याची उंची गगनचुंबी आहे त्यांच्या साहित्यातून व पोवाड्यातून दुःखी कष्टी समाजाच्या वेदना समाजापुढे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला अण्णाभाऊ साठे पक्के राष्ट्रवादी व देशभक्त होते त्यांनी आपल्या लेखनातून लोकांना नम्रतेची भावना शिकवली मानवी उत्कृश्याचे बीजरोपन करण्याचे काम त्यांनी केले असे विचार अनुलोम भाग जनसेवक शरद घुबे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ यांच्यामार्फत सन्मान रॅलीचे आयोजन किशोर अवचार, दीपक अवचार, बोला खंडारे,तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांनी केले या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच पती गणेश जोहरे सर तंटामुक्ती नवनियुक्त अध्यक्ष पंजाबराव घुबे पोलीस पाटील हरिभाऊ जाधव,माजी सरपंच दीपक पाटील ,दत्तात्रय घुबे ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण घुबे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल घुबे,जगन्नाथ घुबे, निवृत्ती घुबे समाधान साखरे, आधी प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमात उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129