♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दुचाकी अपघातात एक तरुण शेतकरी ठार; लोणारजवळची घटना; रस्ता दुभाजकावर धडकली मोटारसायकल

MH 28 News Live, लोणार : लोणार येथे दिनांक २० सप्टेंबर२०२२ च्या रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान तालुक्यातील चिखला काकड येथील शेतकरी भागवत सदाशिव शेळके याचा दुचाकी अपघातात घटनास्थळी मृत्यू झाला.

मयत शेतकरी लोणार वरून शारा या गावाकडे विना नंबरच्या दुचाकीवरून जात असताना दि. २० सप्टेंबरच्या रात्री ८.३० ते ९ वाजे दरम्यान त्याची दुचाकी वैभव पेट्रोल पंपाच्या अलीकडील वळणावर रस्त्याच्या दिशादर्शक फलकावर दुचाकी जाऊन आदळली. हा अपघात इतका भयंकर होता की त्यामध्ये त्यांच्या तोंडाला व डोक्यावर गंभीर मार लागला व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळतात ते तात्काळ आपले सहकारी वाहतूक शाखेचे गजानन बनसोड मनोज शेजुळ पो हे कॉ सर्जेराव तौर यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मृतकाचा घरच्यांना दिली या नंतर पंचनामा करून दि.२१ सप्टेंबर २०२२रोजी शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताचा पुढील तपास पो हे काँ अरुण खणपटे व पो का ज्ञानेश्वर निकस करीत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129