
भारतीय स्टेट बँकेत 1492 जागांवर नवीन भरती, 10 जानेवारीपर्यंत करा अर्ज
MH 28 News Live : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (SBI Recruitment 2023) जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
एकूण जागा : १४९२
पदाचे नाव: सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी
शैक्षणिक पात्रता: अर्जदार हे SBI चे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.
वयाची अट: 22 डिसेंबर 2022 रोजी 63 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button