♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती ; विनापरीक्षा होणार निवड

MH 28 News Live : कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 19, 20, 23, 24 व 30 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : ४१

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक प्रकल्प अभियंता / Assistant Project Engineer 03
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठाकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किमान 55% गुणांसह किंवा समतुल्य 02) 06 वर्षे अनुभव

2) प्रकल्प अभियंता / Project Engineer 03
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठाकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किमान 55% गुणांसह किंवा समतुल्य 02) 06 वर्षे अनुभव.
3) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Senior Technical Assistant 25
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठाकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किमान 55% गुणांसह किंवा समतुल्य 02) 03 ते 05 वर्षे अनुभव.
4) कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक / Junior Technical Assistant 10
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठाकडून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किमान 55% गुणांसह किंवा समतुल्य
वयाची अट : 01 नोव्हेंबर 2022 रोजी 30 ते 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) :
सहाय्यक प्रकल्प अभियंता – 77,418/-
प्रकल्प अभियंता – 77,418/-
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 61,962/-
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 61,962/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 19, 20, 23, 24 व 30 जानेवारी 2023
मुलाखतीचे ठिकाण : Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129