♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 250 जागांसाठी भरती

MH 28 News Live : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 250

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) चीफ मॅनेजर (स्केल IV) 50
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 07 वर्षे अनुभव

2) सिनियर मॅनेजर (स्केल III) 200
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी 35 ते 40 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 850/-+GST [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार (Pay Scale) : 63,840/- रुपये ते 89,890/- रुपये.

निवड प्रक्रिया:
निवड ऑनलाइन लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे होईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2023
परीक्षा (Online): मार्च 2023
मुलाखत: मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.centralbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129