♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गुन्हा करण्याच्या उद्देशाने अंधारात लपून बसलेल्या एकास पोलिसांनी पकडले, २ फरार

MH 28 News Live, खामगाव :

तालुक्यातील गारडगाव येथील रहिवासी दिपक रामकृष्ण वानखडे (३२) यांनी काल २५ मार्च २२ रोजी ग्रामिण पो.स्टे. ला तक्रार दिली. त्यात नमूद केले आहे की, त्यांचा चुलत भाऊ प्रफुल्ल आश्रु वानखडे (२६) याने काल २५ मार्च २२ रोजी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास त्याची आई गिताबाई वानखडे हिला दारू पिण्यासाठी पैसे मागीतले. यावेळी तिने नकार दिला होता. त्यामुळे चिडून त्याने आईच्या तोंडावर लोखंडी फायटर मारून गंभीर जखमी केले. प्रफुल्ल याला मद्यपानाची सवय असून तो घरातील लोकांना मारहाण करतो त्यामुळे शेजारी लोकामध्येसुद्धा भिती निर्माण झाली आहे. मेडिकल रिपोर्ट व तोंडी फिर्यादीवरून उपरोक्त आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३२४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129