♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खामगावकर झाले घामाघूम; तापमान @ ४४

MH 28 News Live, खामगाव : – आज खामगावचे तापमान ४४ अंश मेलमिअम नोंदविल्या गेल्याने उष्माघातापासून प्रकृती बिघडू नये म्हणून सावध राण्याची गरज आहे. गेली २ वर्ष लॉकडाऊन मध्ये घरात असल्याने नागरिकांना उष्णता जाणवली नाही. परंतु आता वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129