♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आजी – माजी सैनिकांनी सत्कार. समारंभाला उपस्थित रहा : न. प. मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर

MH 28 News Live, लोणार : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहे त्यानिमित्ताने देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे लोणार शहरातही त्या अनुषंगाने नऊ ऑगस्ट क्रांती दिन ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी नगरपरिषद प्रशासनामार्फत शहरातील आजी माजी सैनिकांचा सत्कार आयोजित आला आहे.

शहरातील सर्व आजी – माजी सैनिकांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी शहरातील सर्व आजी-माजी सैनिकांनी दिनांक 10 ऑगस्ट 2022 बुधवार रोजी दुपारी बारा वाजता नगरपरिषद कार्यालय लोणार येथे आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्षा पुनमताई पाटोळे, नूर मोहम्मद खान ताजमिर खान उपाध्यक्ष, बळीराम मापारी जिल्हा प्रमुख तथा गटनेते शिवसेना, भूषण मापारी गटनेते काँग्रेस व सर्व सदस्य गण नगरपरिषद लोणार तसेच मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी केले आहे. तसेच सर्व पत्रकार बंधू यांनी सुद्धा सदर समारंभाला उपस्थिती दर्शवावी अशी आवाहन केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129