रोजगार वार्ता – वेकोलीमध्ये १२१६ जागांसाठी भरती, १२ वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी
MH 28 News Live : वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटीस, ITI ट्रेड अप्रेंटीस, सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 असणार आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 07 नोव्हेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) – 101 posts तंत्रज्ञ अप्रेंटीस (Technician Apprentice) – 215 posts ITI ट्रेड अप्रेंटीस (ITI Trade Apprentice) – 840 posts सुरक्षा रक्षक (Security Guard) – 60 posts. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञ अप्रेंटीस (Technician Apprentice) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. ITI ट्रेड अप्रेंटीस (ITI Trade Apprentice) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. सुरक्षा रक्षक (Security Guard) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन 12वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो महिन्याचा तब्बल 70,000 रुपये पगार आणि एकही परीक्षा न देता नोकरी; पुण्यात जॉब्सअर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2022
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button