♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

तलाठी भरती – शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करावा हे जाणून घ्या

MH 28 News Live : राज्यात तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती पहोणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता तसेच कामांना देखील उशीर होत होता. त्यामुळे या पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता
महसूल विभागातील तलाठी भरती दोन पदांसाठी होत आहे, तलाठी आणि क्लर्क. तलाठी पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे. क्लर्क पदासाठी उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

महसूल विभागातील तलाठी भरती दोन पदांसाठी होत आहे, तलाठी आणि क्लर्क. तलाठी पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे. क्लर्क पदासाठी उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा

ओपन कॅटेगरी- १८ ते ३८ वर्ष
रिझर्व कॅटेगरी- १८ ते ४३ वर्ष
भूकंपग्रस्त उमेदवार- १८ ते ४५ वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या स्टेप्स वापरा

https://rfd.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा
‘लेटेस्ट न्युज’ या सेक्शनवर क्लिक करा.
त्यानंतर MAHA RFD/ Mahsul Vibhag Talathi & Mandal Adhikari Bharti Notification 2023 या लिंकवर क्लिक करून डाउनलोड पर्यायावर क्लिक करा.
त्यातील प्रत्येक सूचना काळजीपुर्वक वाचा, जेणेकरुन तुम्हाला कोणत्याही बाबतीत गैरसमज राहणार नाही.
सर्व सुचना वाचल्यानंतर जर तुम्ही या पदासाठी पात्र आहात याची खात्री करा आणि फॉर्मची प्रिंट घ्या.
त्यानंतर फॉर्ममध्ये आवश्यक सर्व माहिती भरा, पासपोर्ट साईज फोटो लावून नोटीफिकेशनमध्ये दिलेल्या पोस्टल ऍड्रेसवर शेवटच्या तारखेपुर्वी अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट पाठवा.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129