डिजे वाजवण्यावर पोलीसांनी घातली बंदी; चिखली येथे शिवजयंती निमित्त बैठक संपन्न
MH 28 News Live, चिखली : आज दि. १६ फेब्रुवारी रोजी आगामी छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती तसेच महाशिवरात्री उत्सव निमित्त पोलीस स्टेशन चिखली येथे शांतता समिती,उत्सव समिती व पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करुन उत्सवादरम्यान करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मिरवाणुकीची कायदेशीर परवानगी घ्यावी, DJ चां वापर करू नये, मुदत वेळीच्या आत मिरवणूक सम्पविने, आक्षेपार्ह गाने वाजवू नये, घोषणा देवू नये,
स्वयंसेवक नेमावेत , महिला मुलीची छेड़छाड़ होणार नाही यांचीही दक्षता घ्यावे, शिवजयंती व महाशिवरात्री उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button