♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भारतीय सैन्य अग्निवीर भरती मेळावा 2023; बुलढाणा जिल्ह्यातील युवकांना देखील संधी

MH 28 News Live : देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. भारतीय सैन्य अग्निवीर [Indian Army Agniveer Rally] भरती मेळावा मार्फत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Home / Indian Army Agniveer : भारतीय सैन्य अग्निवीर भरती मेळावा 2023 (महाराष्ट्र)

Indian Army Agniveer : भारतीय सैन्य अग्निवीर भरती मेळावा 2023 (महाराष्ट्र)
February 18, 2023Chetan PatilbyChetan Patilin Jobs
Indian Army
Join WhatsApp Group
Indian Army Agniveer Bharti 2023 देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. भारतीय सैन्य अग्निवीर [Indian Army Agniveer Rally] भरती मेळावा मार्फत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
2) अग्निवीर (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.
3) अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
4) अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.
5) अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
शैक्षणिक पात्रता : 08वी उत्तीर्ण.

वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.
परीक्षा फी : 250/-

सहभागी जिल्हे:

अ. क्र ARO सहभागी जिल्हे
1 ARO नागपूर नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
2 ARO मुंबई मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.
3 ARO पुणे अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.
4 ARO औरंगाबाद औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
5 ARO कोल्हापूर कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2023

भरती प्रक्रिया:
Phase I: परीक्षा (Onine): 17 एप्रिल 2023 पासून
Phase II: भरती मेळावा
अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129