
वादातून डोके फोडले, चितोडा येथील तिघांवर गुन्हा
MH 28 News Live, खामगाव : तालुक्यातील चितोडा येथील तिघांनी मुलीस पाठविण्याचा महिलेच्या जखमी केल्याची घटन बढ़े प्लॉट भागात पडली.
चितोडा येथील शेख हसन शेख इसाक व सायराची शेख इसाक से तिघे १६ मार्चच्या रात्री बड़े प्लॉट भागातील शेख नौशाद खान यांच्या घरासमोर आले व तुमच्या मुलीला चितोडा येथे पाठवा, असे सांगितले. नकार दिल्याने चिडून जावून शेख हसन याने शेख नौशाद यांच्या मुलीच्या डोक्यात बिट मारून जखमी केले. अशी फिर्याद शेख नौशाद शेख बाबा यांनी शिवाजी नगर पोलिसात दिल्याने पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.



