
रोजगार वार्ता – एमपीएससी भरणार आरोग्य विभागातील १५ जागा. १० एप्रिलपर्यंत करा अर्ज
MH 28 News Live : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/
एकूण जागा – १५
पदाचे नाव – सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट-अ
शैक्षणिक पात्रता – (i) फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री मधील पदवी किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमधील विशेषीकरणासह फार्माकोलॉजीमध्ये पदवी (ii) ५ वर्षे अनुभव
वयाची अट – १८ – ४० वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ७१९ /- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ४४९ /-]
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० एप्रिल आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा –



