♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भव्य निशुल्क नेत्रचिकित्सा शिबीराचे आयोजन स्व. अनुराधाताईच्या स्मृती दिनानिमीत्त अनुराधा मिशनचा उपक्रम

MH 28 News Live, चिखली : गत 26 वर्षापासुन अविरतपणे ‘रूग्णसेवा हिच ईष्वर सेवा’ समजुन तपासणी बरोबरच उपचारासाठी सातत्यपुर्ण आरोग्य विषयक विविध षिबीरांचे आयोजन अनुराधा मिषनच्या माध्यमातून कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांचा मानवसेवेचा वसा घेत माजी आमदार राहुल बोंद्रे हे करीत आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षीय काळात या शिबीरांना खंड पडला होता. यावर्षी स्व. अनुराधा ताई बोंद्रे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधुन दिनांक 01 मे 2022 रोजी भव्य निषुल्क नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन अनुराधा मिषनच्या वतीने स्थानिक मौनीबाबा संस्थान, चिखली येथे करण्यात आले आहे. तरी परीसरातील गरजु रूग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे कळकळीचे आवाहन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी अनुराधा मिशनच्या वतीने केले आहे.

या नेत्र चिकित्सा षिबीर प्रसंगी शिबीरात येणा-या लाभार्थ्यांची तज्ञ व अनुभवी नेत्र चिकित्सकांकडुन तपासणी व विनामुल्य औषधीचे वितरण करण्यात येणार आहे. सदर शिबीरात मोफत तपासणी करण्यात येणार असुन निषुल्क नाव नोंदणी करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासुन चिखली येथील उजाड माळरानावर षिक्षणाची गंगोत्री आनणा-या कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांचा वाढदिवस, स्व. अनुराधा ताई यांचा स्मृतीदिन, तथा राहुल बोंद्रे यांचा वाढदिवस आदी विविध कारणांनी आजमिती पर्यंत घेण्यात आलेल्या विविध आरोग्य व नेत्र शिबीराच्या माध्यमातुन चिखली विधानसभा मतदार संघासह जिल्हाभरातून आलेल्या लाखो रूग्णांनी या शिबीरांचा लाभ घेतला आहे. तर अनुराधा मिषन व अनुराधा परिवाराच्या माध्यमाातुनन ‘मानव सेवा उद्ष्ठि ठेवीत असंख्य रूग्णांनी निषुल्क व मोफत सेवेच्या संधीचे सोने केले आहे.
अनुराधा मिशनच्या वतीने स्व. अनुराधा ताई बोंद्रे यांच्या स्मृती दिना निमित्त 01 मे रोजी आयोजित नेत्र चिकित्सा षिबीर प्रसंगी जिल्हा समान्य रूग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. तडस व त्यांची वैद्यकीय चिकित्सक तथा तंत्रज्ञ चमु, याचबरोबर डॉ. हेडगेवार रूग्णालय चिखली येथील वैद्यकीय चिकित्सकाचे चमु तथा मेहकर येथील नेत्र चिकित्सकांची चमु, आदी तंज्ञ वैद्यकीय क्षेत्रातील नामावंत डॉक्टर व तंत्रज्ञांची उपस्थिती राहणार आहे. सदर शिबीराचे आयोजन सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मौनीबाबा संस्थान, चिखली येथे करण्यात आले आहे. या शिबीर प्रसंगी तंज्ञ व अनुभवी नेत्र चिकित्सकांकडुन तपासणी करण्यात येणार असुन विनामुल्य औषधीचे वितरण तथा अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर षिबीरात तपासणी करण्याकरीता रूग्णांनी पुर्व नोंदणी करणे आवष्यक असुन सदर नोंदणी ही नि : शूल्क असणार आहे. षिबीर प्रसंगी नोंदणी करण्या करीता अनुराधा अर्बन बॅंक, हिरकणी महिला अर्बन, सिध्दविनायक मेडीकल मॉल, श्री मुंगसाजी महाराज सह.पतसंस्था, या ठिकाणी गरजु रूग्णांनी 9561307875, 9503471482, 8975501501, 9823190536 व 9850389211 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आहवान बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी अनुराधा मिषनच्या वतीने केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129