♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जळगांव जामोद तालुक्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट!

MH 28 News Live, जळगांव जामोद : लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पहिल्या जाते.अन्यायाला वाचा फोडण्याचे,जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम पत्रकार करीत आहेत.जळगांव जामोद तालुक्यात मात्र तथाकथित तोतया पत्रकाराचा सुळसुळाट ऐन दिवाळी जवळ येताच जास्त दिसून येत असल्याने पत्रकारांची प्रतिमा मलिन होत आहे.

जळगांव जामोद तालुक्यात विविध वृत्तपत्राचे तसेच चॅनल चे प्रतिनिधी आपले काम चोख बजावीत आहेत. या पत्रकारितेच्या माध्यमातून आदिवासी भागातील समस्यासह इतर लोकांचे प्रश्न मांडण्याचे काम करीत आहेत.मात्र आजमितीला या पत्रकारितेला तोतया पत्रकारामुळे काळिमा फसल्या जातआहे.शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे तोतया पत्रकार धाक दाखवून दमदाटी करीत असल्याचे प्रकार घडत आहेत.तोतया पत्रकारांनी आपल्या चारचाकी, दुचाकीवर प्रेस लिहिल्याचे दिसत आहे. अश्या पत्रकारचे ओळखपत्र नसतांना सुध्दा काहींनी तर मालवाहू वाहनांवर प्रेस लिहिण्याचा प्रताप केलेला दिसत आहे.सदर अश्या अनधिकृत ज्यांच्या कडे संबंधित वृत्तपत्राचे ओळखपत्र नसल्याने अश्या तोतया पत्रकारांच्या वाहनांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129