
इनरव्हिल क्लबतर्फे बाल दिनानिमित्त उदासीन महाराज काँन्व्हेंटमध्ये झाले त्वचा तपासणी शिबीर
MH 28 News Live, चिखली : महिलांना संघटित करून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या इनरव्हिल क्लबच्या वतीने बाल दिनाच्या निमित्ताने उदासीन महाराष्ट्र काँन्व्हेंटमध्ये दि. १४ नोव्हेंबर रोजी बालकांसाठी मोफत त्वचा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
क्लबच्या अध्यक्षा अँड नेहा संतोष अग्रवाल, सचिव सौ ममता शैलेश बाहेती यानी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी इनरव्हिल क्लबविषयी आणि या उपक्रमाबद्दल माहीती दिली. सो दिपा अग्रवाल, सौ मंगला पांचाल, डॉ. वैशाली , काशीश गोलानी, गीता गोलाणी या प्रसंगी उपस्थिती होत्या. शाळेचे अध्यक्ष गोहन खत्री, संचालक शेखर मोहन खत्री प्राचार्य गडकर मैडम व इतर शिक्षक वर्ग उपस्थिती होते. बाल दिवसानिमीत्य डॉ. वैशाली काळे यांनी मुलांची त्वचा तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला व औषधोपचा दिला. डॉ. वैशाली काळे यांनी जो आपला अमूल्य वेळ दिल्या त्याबददाय त्यांचे नेहा अग्रवाल व शाळेचे मध्यम मोहन खत्री यांनी आभार मानले तसेच केक कापून व सर्व गुलांना ज्यूस वाटप करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.