♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ट्रॅक्टरने शाळेत जाणाऱ्या आठ वर्षीय बालिकेस चिरडले; पोलिसांविरूध्द जनतेचा रोष

MH 28 News Live, संग्रामपूर : तालुक्यातील पलसोडा गावानजिक एका भरधाव ट्रॅक्टरने ८ वर्षीय बालिकेसे चिरडल्याची घटना आज पडली लक्ष्मी भगवान बरद या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात करणान्या ट्रॅक्टर पोलिमांना सोडून दिल्याचे आरोप करीत पोलिस अधिकान्याचा घेराव कला, बालिकेचा मृतदेह वरवट बकाल येथील ग्रामीण आणल्या नंतर त्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला. परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी दंगाकाबू पथक व अतिरिक्त पोलिसदलाला पाचारण करण्यात आले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129