♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बँक ऑफ महाराष्ट्र पुणे अंतर्गत 551 जागांसाठी भरती, पदवीधरांसाठी संधी…

28 News Live : बँक ऑफ महाराष्ट्र पुणे अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 06 डिसेंबर 2022 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : ५५१
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

AGM बोर्ड सचिव आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स 01 पद
शैक्षणिक पात्रता : इन्स्टिट्यूट कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) कडून CS ची व्यावसायिक पात्रता

AGM डिजिटल बँकिंग 01 पद
शैक्षणिक पात्रता : आयटी/ कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर/मास्टर्स अभियंता पदवी

AGM व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) 01 पद
शैक्षणिक पात्रता : आयटी/ कॉम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर/मास्टर्स अभियंता पदवी

मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) 01 पद
शैक्षणिक पात्रता : आयटी/ कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स/ बॅचलर इंजिनीअर पदवी

मुख्य व्यवस्थापक, बाजार आर्थिक विश्लेषक 01 पद
शैक्षणिक पात्रता : एमए अर्थशास्त्र/एम.फिल./पीएच.डी.अर्थशास्त्र

मुख्य व्यवस्थापक, डिजिटल बँकिंग 02 पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी अभियंता पदवी

मुख्य व्यवस्थापक, माहिती प्रणाली ऑडिट 01 पद
शैक्षणिक पात्रता : B. Tech/ B.E. संगणक विज्ञान / IT/ MCA/ MCS/ M.Sc मध्ये.

मुख्य व्यवस्थापक, माहिती सुरक्षा अधिकारी 01 पद
शैक्षणिक पात्रता : बॅचलर/मास्टर्स अभियंता पदवी

मुख्य व्यवस्थापक, क्रेडिट 15 पदे
शैक्षणिक पात्रता : पदवी/पदव्युत्तर

मुख्य व्यवस्थापक, आपत्ती व्यवस्थापन 01 पद
शैक्षणिक पात्रता : आपत्ती व्यवस्थापनात पदव्युत्तर किंवा त्याहून अधिक पदवी

मुख्य व्यवस्थापक, जनसंपर्क आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन 01 पद
शैक्षणिक पात्रता : पदवीधर / एमबीए मार्केटिंग

जनरलिस्ट ऑफिसर III 100 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी

जनरलिस्ट ऑफिसर II 400 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी

फॉरेक्स / ट्रेझरी ऑफिसर 25 पदे
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी

वयोमर्यादा : 25 ते 45 वर्षे
परीक्षा फी :
UR/ EWS/ OBC – रु. Rs. 1,180/-
SC/ ST/ PwBD – रु. 118/-

इतका मिळेल पदनिहाय पगार । Baisc Pay:
AGM बोर्ड सचिव आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स – 89890-2500/2-94890-2730/2 100350
AGM डिजिटल बँकिंग – 89890-2500/2-94890-2730/2 100350
AGM व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) – 89890-2500/2-94890-2730/2 100350
मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS – 76010-2220/4-84890-2500/2-89890
मुख्य व्यवस्थापक, बाजार आर्थिक विश्लेषक- 76010-2220/4-84890-2500/2-89890
मुख्य व्यवस्थापक, डिजिटल बँकिंग – 76010-2220/4-84890-2500/2-89890
मुख्य व्यवस्थापक, माहिती प्रणाली ऑडिट- 76010-2220/4-84890-2500/2-89890
मुख्य व्यवस्थापक, माहिती सुरक्षा अधिकारी- 76010-2220/4-84890-2500/2-89890
मुख्य व्यवस्थापक, क्रेडिट -76010-2220/4-84890-2500/2-89890
मुख्य व्यवस्थापक, आपत्ती व्यवस्थापन -76010-2220/4-84890-2500/2-89890
मुख्य व्यवस्थापक, जनसंपर्क आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन – 76010-2220/4-84890-2500/2-89890
जनरलिस्ट ऑफिसर III – 63840-1990/5-73790-2220/2-78230
जनरलिस्ट ऑफिसर II -48170-1740/1-49910-1990/10-69810
फॉरेक्स / ट्रेझरी ऑफिसर – 48170-1740/1-49910-1990/10-69810

नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 06 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.bankofmaharashtra.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129