♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आयकर विभागात विविध पदांसाठी नवीन भरती ; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

MH 28 News Live : आयकर विभाग मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रकाशित झाल्यापासून एक महिन्याच्या आत अर्ज सादर करावे.


रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) आयकर निरीक्षक/ Inspector of Income Tax- 04
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष

2) कर सहाय्यक/ Tax Assistant – 18
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष 02) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की

3) मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi Tasking Staff (MTS) – 19
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : 1 एप्रिल 2023 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – 18 ते 30 वर्षे
टॅक्स असिस्टंट – 18 ते 27 वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षे

अंदाजित इतका पगार मिळेल?
इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – 9300-34800
टॅक्स असिस्टंट – .5200-20200
मल्टी टास्किंग स्टाफ – 5200-20200

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 April 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त आयकर आयुक्त कार्यालय (प्रशासन), दुसरा मजला, आयाकर भवन, १६/६९, सिव्हिल लाइन्स, कानपूर -२०८ ००१

अधिकृत संकेतस्थळ : www.incometaxindia.gov.in

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129