♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दुचाकी पुलाखाली कोसळली; दुचाकीस्वार ठार

MH 28 News Live, उदयनगर : येथून कडुन बुलढाण्याकडे जाणारी दुचाकी डासाळा येथील पुलाखाली कोसळली. ही घटना १८ एप्रिलच्या रात्री ८ च्या सुमारास घडली असून दुचाकी स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर दुचाकीस्वार सुरज विलास पवार वय २७ वर्षं हा स्वामी समर्थ नगर सागवण भाग बुलढाणा येथील रहिवासी असून तो काही कमानिमित्त उदयनगरकडे आला असावा.
तो सायंकाळी ८ वाजेदरम्यान घरी परतताना डासाळा येथील पुलाखाली एम.एच.२८ ए.ए.१०७६ क्रमांकाची दूचाकी कोसळून अपघात झाला व त्याघटणेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला.

सदर अपघाताची माहिती पोलीस पाटील संदीप खुमकर व सरपंच विजय मोरखडे यांना कळताच त्यांनी गावकर्यासमवेत घटनास्थळी धाव घेतली व लगेच अमडापूर पोलिस ठाण्यात कळवले. त्यानंतर ठाणेदार नागेश कुमार चतरकर यांनी त्वरित रूग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि मृतदेह चिखली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. बाळापूर ते वरवंड रोडचे काम बर्याच दिवसांपासून सुरू आहे आणि या पुलाजवळ कंट्रक्सन कंपनीने रस्ता खोदून ठेवलेला आहे. अपघातसमयी रिमझिम पाऊस चालू होता त्यामुळे रस्ता चिक चिक झाला होता. दुचाकी पुलावरून घसरून खाली जाऊन अपघात झाला असावा अशी चर्चा सर्वत्र होत आहे. पुढील तपास अमडापूर पोलिस निरीक्षक नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129