♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वाळू माफियांचे धाबे दणाणले… लोणार तहसीलदार गिरीश जोशी यांची अवैध रेती साठ्यावर धडक कारवाई

MH 28 News Live, लोणार :  (राहुल सरदार) लोणार तहसीलचे नवनियुक्त तहसीलदार गिरीश जोशी यांनी वझर आघाव येथील अवैध रेती साठ्यावर कारवाई करत सुमारे ५२ ब्रास रेती साठा जप्त केला आहे. यामुळे अवैध रेती साठवणूक व चोरी करणाऱ्या रेतीमाफयाचे धाबे दणाणले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील वझर आघाव येथील नदीपात्रामध्ये दिवसा व रात्रीच्या वेळी अवैध रेती चोरण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती नवनियुक्त तहसीलदार गिरीश जोशी यांना मिळाली होती. गावातील अनेकांनी याबाबतची माहिती दिली होती. त्याचबरोबर भाजपाचे उपाध्यक्ष रतन मोरे यांनी सुद्धा याबाबत लेखी तक्रार दिली होती. या सर्व गंभीर बाबीची दखल घेत तहसीलदार गिरीश जोशी नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे मंडळ अधिकारी लक्ष्मणराव चोले तलाठी प्रकाश डोईफोडे महसूल कर्मचारी भगवानराव मुसळे चालक सुभाष गोदमले यांनी वझर आघाव येथे जाऊन तीन ठिकाणी साठवलेली अवैद्य रेती जप्त केली असून ही रेती प्राधान्य क्रमाने वझर आघाव येथील घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी पंचायत समितीकडे हस्तांतर केली असून यापुढे अवैध रेती वाहतूक करताना किंवा साठवणूक करताना कोणी आढळल्यास त्यावर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्याचा इशारा लोणार तहसीलचे नवनियुक्त तहसीलदार गिरीश जोशी यांनी दिला असून या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेतीमाफी याचे धाबे दणाणले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129