♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मनसेकडून चिखलीत कुस्ती सामन्यांचे आयोजन

MH 28 News Live, चिखली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने चिखली शहरातील आराध्य दैवत श्री रेणुका मातेच्या यात्रेनिमित्त तसेच हनुमान जयंती निमित्त दि.१६ एप्रिल २०२२ रोजी दु.१२ ते ४ या वेळेत तालुका क्रीडा संकुलनाचे मैदान चिखली येथे मनसे राज्य उपाध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकार, जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कुस्त्यांचे सामने पार पडणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व कुस्तीपटू व कुस्तीप्रेमींनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरपास यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129