♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चैत्र पौर्णिमेनिमित्त लोणारमध्ये निघाली कमळजा मातेची शोभायात्रा

MH 28 News Live, लोणार : चैत्र पौर्णिमा पर्वावर लोणार शहराचे आराध्य दैवत श्री कमळजा मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

श्री कमळजा माता मंदिरापासून सुरू झालेल्या या यात्रेचे भाविक आणि नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. कमळजा पेट्रोलियम येथे सर्वांना फराळ आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129