रोजगार वार्ता – SBI मध्ये होणार ७१४ पदांची भरती, २० सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
MH 28 News Live : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सेवेतील विविध ७१४ पदांची भरती करत आहे. यासाठी आँनलाइन पध्दतीने पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. दि. २० सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे.
SBI SO 2022 भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 714 पदांची भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, सीनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर, सेंट्रल ऑपरेशन टीम, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, रिजनल हेड, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर आणि सिस्टम ऑफिसर इत्यादी पोस्ट समाविष्ट आहेत.
भरती प्रक्रियेतील महत्वाच्या तारखा
SBI SO भरती 2022 अधिसूचना प्रसिद्धीची तारीख : 30 ऑगस्ट 2022
SBI SO भरती 2022 ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 31 ऑगस्ट 2022
SBI SO भरती 2022 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2022
SBI SO परीक्षेची तारीख : 8 ऑक्टोबर 2022
SBI SO प्रवेशपत्र डाऊनलोड तारीख : 01 ऑक्टोबर 2022
रिक्त पदांचा तपशील
वेल्थ मॅनेजमेंट बिजनेस पदांसाठी जागा
मॅनेजर (बिजनेस प्रोसेस) : 1
सेंट्रल ऑपरेशंस टीम : सपोर्ट : 2
मॅनेजर बिजनेस डेव्हलपमेंट : 2
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझनेस) : 2
रिलेशनशिप मॅनेजर : 335
इनवेस्टमेंट ऑफिसर : 52
सीनियर रिलेशनशिप मॅनेजर : 147
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड ) : 37
रीजनल हेड : 12
कस्टमर रिलेशनशिप एग्झीक्युटिव्ह : 75
संगणक बीई बीटेक भरती
असिस्टंट मॅनेजर : (डॉट नेट डेव्हलपर) : 4
डेप्युटी मॅनेजर (डॉट नेट डेव्हलपर) : 4
असिस्टंट मॅनेजर (जावा डेव्हलपर) : 4
डेप्युटी मॅनेजर (जावा डेव्हलपर) : 4
डेप्युटी मॅनेजर (एआई / एमएल डेव्हलपर) 1
असिस्टंट मॅनेजर विंडोज एडमिनिस्ट्रेटर : 2
असिस्टंट मॅनेजर-लायनेक्स एडमिनिस्ट्रेटर : 2
डेप्युटी मॅनेजर-डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर : 1
डेप्युटी मॅनेजर-एप्लिकेशन सर्वर एडमिनिस्ट्रेटर : 1
डेप्युटी मॅनेजर-ऑटोमेशन टेस्ट इंजीनियर : 1
सीनियर स्पेशल एग्झीक्युटिव्ह-इंफ्रास्ट्रक्चर ऑपरेशन : 1
सीनियर स्पेशल एग्झीक्युटिव्ह-डेव ऑप : 1
सीनियर स्पेशल एग्झीक्युटिव्ह-क्लाउड नेटिव इंजीनियर : 1
सीनियर स्पेशल एग्झीक्युटिव्ह-इमरजिंग टेक्नोलॉजी : 1
सीनियर स्पेशल एग्झीक्युटिव्ह-मायक्रोसर्विस डेवलपर : 1
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button