♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

MIDC : मध्ये विविध पदांची भरती, २६ डिसेंबरपर्यंत करा अर्ज

MH 28 News Live : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई येथे काही रिक्त पदांची भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करावा. अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ डिसेंबर २०२२ आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) संचालक (संचलन), विद्युत / Director, Electrical ०१
शैक्षणिक पात्रता : मुख्य अभियंता (विद्युत) / वरिष्ठ पदावरील कामाचा अनुभव

२) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) / Executive Engineer (Civil) ०२
शैक्षणिक पात्रता : कार्यकारी अभियंता (स्था) या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव

३) उप अभियंता (स्थापत्य) / Deputy Engineer (Civil) ०४
शैक्षणिक पात्रता : उप अभियंता (स्था) या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव

४) उप अभियंता (विद्युत व यांत्रिकी) / Deputy Engineer (Electrical and Mechanical) ०२
शैक्षणिक पात्रता : उप अभियंता (विवयां) या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव

५) लेखा अधिकारी / Accounts Officer ०५
शैक्षणिक पात्रता : लेखा अधिकारी या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव

६) वरिष्ठ लेखापाल / Senior Accountant ०५
शैक्षणिक पात्रता : वरिष्ठ लेखापाल या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव

७) क्षेत्र व्यवस्थापक / Area Manager ०५
शैक्षणिक पात्रता : क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा ५ वर्षांचा अनुभव

८) सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक / Assistant Area Manager ०४
शैक्षणिक पात्रता : सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव

९) लघुलेखक (उ.श्रेणी) / Stenographer ०१
शैक्षणिक पात्रता : लघुलेखक (उ.श्रेणी) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव

१०) लघुलेखक (नि.श्रेणी) / Stenographer ०१
शैक्षणिक पात्रता : लघुलेखक (नि.श्रेणी) या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव

११) प्रमुख भूमापक / Chief Surveyor ०३
शैक्षणिक पात्रता : प्रमुख भूमापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव

१२) भूमापक / Land Surveyor ०१
शैक्षणिक पात्रता : भूमापक या पदावरील कामाचा ५ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ५८ वर्षे व कमाल ७० वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन (प्रत्यक्ष)/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.
मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३
E-Mail ID : gmhrd@midcindia.org

अधिकृत संकेतस्थळ : www.midcindia.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129