चांदुर बिस्वा येथे स्वामी विवेकानंद जयंती साजरी
MH 28 News Live, चांदुर बिस्वा : येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था सभागृहमध्ये 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम अंबिका फाउंडेशन अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हारअर्पण करून पूजन केले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये देवेंद्र नरवाडे, पोलीस पाटील शेख साबीर शेख बिलाल, माजी उपसरपंच सुनील जवरे, सागर जवरे, गणेश उंबरकर, दिनेश खचॏ हजर होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button