
चिखलीच्या श्रीनिवास जाधवने राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धेत सुवर्णपदक
MH 28 News Live, चिखली : क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा आयोजीत १४ वर्षाखालील राज्यस्तरीय सायकलीग क्रिडा स्पर्धेत चिखली येथील श्रीनीवास याने सुर्वल पदक प्राप्त केले.
श्रीनिवास जाधव हा सध्या पुणे येथे शिक्षण घेत असून त्याला बालपणापासूनच खेळाची आवड आहे. स्थानिक रहिवासी अनंता जाधव यांचा श्रीनिवास हा मुलगा आहे. क्रीडा क्षेत्रातील त्याच्या या यशामुळे जातीत चिखली शहरातील शालेय विद्यार्थ्यांना खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्याची अधिक प्रेरणा निश्चित मिळेल.