
समृद्धी महामार्गाच्याकामाची सार्वजनिक बांधकाम मंत्रीएकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी समृद्धी महामार्गाच्याकामाची सार्वजनिक बांधकाम मंत्रीएकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी समृद्धी महामार्गाच्याकामाची सार्वजनिक बांधकाम मंत्रीएकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी समृद्धी महामार्गाच्याकामाची सार्वजनिक बांधकाम मंत्रीएकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी
MH 28 News Live, बुलडाणा : राज्याचे नगर विकास वसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मेहकरजवळीलफर्दापूर इंटरचेंजजवळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणीकेली. यावेळी केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, माजी वनमंत्रीसंजय राठोड, आमदार संजय गायकवाड, तहसिलदार संजय गरकल, तसेच सार्वजनिक बांधकामविभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान मंत्री एकनाथ शिंदे यांनी उर्वरितकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.



